Home » राज्य » शेत शिवार » किसन वीर कारखान्याची सोमवारी वार्षिक सभा

किसन वीर कारखान्याची सोमवारी वार्षिक सभा

किसन वीर कारखान्याची सोमवारी वार्षिक सभा

दि. २७/९/२०२४ : भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखानाच्या सन २०२३-२४ या वर्षाच्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंदआबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. ३०) दुपारी एक वाजता कारखाना कार्यस्थळावर विविध विषयांवर विचार करण्यासाठी बोलविण्यात आली आहे.

कारखान्याच्या सभासद शेतकरी बांधवांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहावे. सभेस येतेवेळी प्रवेश पत्रिका व कारखान्याने दिलेले स्मार्टकार्ड सोबत आणावे, असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket