Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योजक सागर भोसले (सर)यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानी साजरा करणार: विनोद भोसले

उद्योजक सागर भोसले (सर)यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानी साजरा करणार: विनोद भोसले

उद्योजक सागर भोसले (सर)यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानी साजरा करणार: विनोद भोसले 

सातारा प्रतिनिधी :  शाहूनगरच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे उद्योजक युवा नेतृत्व सागर भोसले सर यांचा वाढदिवस दि.23-09-2024 विविध कार्यक्रमानी साजरा होणार आहे सोमवारी विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती सागर भोसले मित्र मंडळ शाहूनगर यांनी दिली. 

♦️11.00 वा.विशाल सह्याद्री विद्यालय शाहूनगर येथे शालेय साहित्य वाटप.

♦️12.00 वा. एहसास बालगृह ,वळसे येथे धान्य वाटप .

♦️3.00 वा. मातोश्री वृद्धाश्रम, खावली येथे धान्य वाटप .

     असे उपक्रम राबवण्यात येणार असून  आहेत तरी सागर सरांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व मित्रमंडळींनी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान संयोजकांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Post Views: 10 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य

Live Cricket