पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट सातारा मधील ३७ विद्यार्थ्याची विविध कंपन्यामध्ये निवड. राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.प्रमिला शिंदे यांची निवड जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ बावधन तालुका वाई ग्रामपंचायत चा अनोखा निर्णय जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूलला विशाल शिंदेंची २५००० रुपयांची देणगी काँग्रेस कधीही संपू शकत नाही, आज भाजपला सुद्धा त्यांचा पक्ष वाढवायला काँग्रेसचीच मदत घ्यावी लागते – पृथ्वीराज चव्हाण महाबळेश्वरमध्ये स्वच्छतादूतांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न: ९१ हून अधिक कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ
Home » राज्य » शेत शिवार » आबईचीवाडीत शॉक लागून ग्रामपंचायत शिपायाचा मृत्यू

आबईचीवाडीत शॉक लागून ग्रामपंचायत शिपायाचा मृत्यू 

आबईचीवाडीत शॉक लागून ग्रामपंचायत शिपायाचा मृत्यू 

तांबवे: कराड (जि सातारा) तालुक्यातील आबईचीवाडी येथील ग्रामपंचायत शिपाई यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. राजेंद्र शंकर जाधव (वय 48) असे संबधित मृत्यू झालेल्या चे नाव आहे . गावातील ग्रामपंचायत पाणी योजनेचे पाणी सुरू करून जात असताना त्यांना रस्त्यावर पडलेल्या प्रवाहित वीज तारेचा शॉक लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दरम्यान त्यांच्यासोबत असणारे त्यांचे चुलत भाऊ उत्तम दिनकर जाधव हे सुदैवाने त्या दुर्घटनेतून बचावले आहेत. त्यांना राजेंद्र जाधव यांना शॉक लागल्याचे लक्षात येतात त्यांनी त्याची माहिती गावातील उपसरपंच अशोक माने व कुटुंबीयांना दिली त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे पोलीस ही घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट सातारा मधील ३७ विद्यार्थ्याची विविध कंपन्यामध्ये निवड.

Post Views: 111 पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट सातारा मधील ३७ विद्यार्थ्याची विविध कंपन्यामध्ये निवड. सातारा – पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट सातारा मध्ये

Live Cricket