आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवा, उत्तम संस्कार जोपासा!” — प्रा. वसंत हंकारे  यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘आई-बाप समजून घेताना’ प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन सहकार प्रशिक्षणासाठी राज्यभर एकसमान अभ्यासक्रमाची आखणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे -मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड ऊसतोड हंगामात सतर्क राहा; मानव-वन्यजीव संघर्ष टाळा महा कॅम्पा निधीतून व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दारूसाठी पत्नीचा खून करणाऱ्या निर्दयी पतीला जन्मठेप; उंब्रज पोलिसांच्या भक्कम तपासाला मोठे यश
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचे मार्फत कु. नेहा अजित जगताप हिचा सत्कार

दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचे मार्फत कु. नेहा अजित जगताप हिचा सत्कार

दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचे मार्फत कु. नेहा अजित जगताप हिचा सत्कार

वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचे मार्फत कु. नेहा अजित जगताप हिचा सत्कार व शुभेच्छा सन 2023-24 ,   N.T.A .मार्फत घेण्यात आलेल्या National Eligibility Cum EntranceTest ( NEET)या परीक्षेत बोपेगाव ता.वाई येथील

श्री.अजित जगताप यांची कन्या कु. नेहा अजित जगताप हिने ७२० पैकी ६८५ गुण प्राप्त करून.व M.B.B.S. ला प्रवेश निश्चित केला व घवघवीत यश संपादन केले त्याबद्दल तिचे व तिच्या आई वडिलांचे दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचे मार्फत डॉक्टर महेश मेणबुदले यांचे हस्ते सत्कार व हार्दिक अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.       

दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचे मार्फत डॉक्टर महेश मेणबुदले यांचे हस्ते दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचे विश्वजित मेणबुदले,श्रीकांत वालेकर,सुनिल जाधव,आप्पा राऊत,सुधीर पिसाळ व विठ्ठल शिंदे चेअरमन बोपेगाव सोसायटी व संजय शिंदे उपस्थित होते. 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवा, उत्तम संस्कार जोपासा!” — प्रा. वसंत हंकारे  यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘आई-बाप समजून घेताना’ प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन

आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवा, उत्तम संस्कार जोपासा!” — प्रा. वसंत हंकारे यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘आई-बाप समजून घेताना’ प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना

आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवा, उत्तम संस्कार जोपासा!” — प्रा. वसंत हंकारे  यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘आई-बाप समजून घेताना’ प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन

Live Cricket