Home » राज्य » शिक्षण » गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या चेतना इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.

गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या चेतना इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.

गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या चेतना इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.

 सलग १० व्या वर्षी १००% निकालाची परंपरा कायम. एस.एस.सी. बोर्डामार्फत शैक्षणिक वर्ष 2024 मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत गौरीशंकरच्या चेतना इंग्लिश मीडियम स्कूल (भक्तवडी) सातारा रोड या स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून सलग दहाव्या वर्षीही 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये अनुक्रमे वैष्णवी प्रशांत जगदाळे 90.60%, आर्यन संतोष जाधव 88.20% श्रुती किरण बर्गे 83% गुण मिळवून स्कूलचा शैक्षणिक नावलौकिक उंचावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ .अनिरुद्ध जगताप, प्रशासकीय अधिकारी नितिन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्या सविता नलवडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 188 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket