Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये 16 ऑक्टोबर रोजी मोफत BMD तपासणी शिबिर

सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये 16 ऑक्टोबर रोजी मोफत BMD तपासणी शिबिर

सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये 16 ऑक्टोबर रोजी मोफत BMD तपासणी शिबिर

सातारा : श्री एम. डी. शिंदे चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट, सातारा यांच्या सौजन्याने हाडांच्या ठिसूळपणाची (Bone Mineral Density – BMD) मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर शुक्रवार दि. 16 ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सातारा डायग्नोस्टिक सेंटर, सातारा येथे होणार आहे.

हाडांची घनता कमी होणे ही समस्या विशेषतः वाढत्या वयातील नागरिक, महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर तसेच कॅल्शियमची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये आढळू शकते. वारंवार पाठदुखी, सांधेदुखी किंवा हाडे दुखण्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी तसेच सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांनी या तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वयोवृद्ध नागरिक, महिला, कॅल्शियमची कमतरता असलेले रुग्ण, वारंवार पाठदुखी-सांधेदुखीचा त्रास असलेले रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा.

नोंदणीसाठी संपर्क : 02162-227229 / 9921998000

हेल्पलाईन : 9168432432

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket