सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » ठळक बातम्या » पहाटे 5:20 मिनिटांनी नाना पाटेकरांनी घेतला अखेरचा श्वास, गोव्यात निधन

पहाटे 5:20 मिनिटांनी नाना पाटेकरांनी घेतला अखेरचा श्वास, गोव्यात निधन

पहाटे 5:20 मिनिटांनी नाना पाटेकरांनी घेतला अखेरचा श्वास, गोव्यात निधन

पणजी -बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने निधन वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांचं निधन झालं. 

गोव्यातील त्यांच्या घरी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यानंतर त्यांना दोनापावला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे 5:20 वाजता त्यांचे निधन झालं. त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

छातीत तीव्र वेदना अन्.मृत्यूचं कारण वैद्यकीयदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या निश्चित करण्यासाठी पोस्टमॉर्टेम आवश्यक ठरू शकते असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी एक वैद्यकीय पथक पाठवण्यात आले होते; तिथे ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना घटनास्थळीच ‘कार्डियाक मसाज’ देण्यात आला आणि त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, अखेर त्यांना वाचवता आलं नाही.

गोव्यातील नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांना 45 मिनिटे सीपीआर देण्यात आला, परंतु त्या संपूर्ण काळात त्यांच्या हृदयाची हालचाल पुनरुज्जीवित होऊ शकली नाही अन् 5:20 वाजता त्यांचं निधन झालं. त्यानंतर आता त्यांचं पोस्ट मॉर्टम केलं जाणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना त्यांच्या अभिनयातील उत्कृष्ट योगदानाबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2013 मध्ये कला क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारकडून देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आला. एवढंच नाही तर नाना पाटेकर यांनी ३ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला आहे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket