सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मागे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मागे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी मंत्रालयात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित केलेला एकदिवसीय लाक्षणिक संप तसेच आझाद मैदानावर काढण्यात येणारा मोर्चा मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव उपस्थित होते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत दि. २ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर निदर्शनाबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आज मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर संघटनेने दि. ६ ऑक्टोबर रोजीचा प्रस्तावित संप व मोर्चा मागे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket