पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मध्ये शासकिय कॉम्प्युटर व तांत्रिक कोर्सेस ना 15 सप्टेंबर पर्यंत प्रवेश देणे सुरू
सातारा – पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट सातारा मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास परीक्षा मंडळ , मुंबई बोर्डाच्या विविध कॉम्प्युटर व तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू आहे. या मध्ये १) इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑन कन्स्ट्रक्शन साईट २) ऑटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन टू व्हीलर , फोर व्हीलर मेकॅनिक ३) इलेक्ट्रिकल वायरमन ४) मोटर आर्मचर वाइंडिंग ५) कॉम्प्युटर ऑपरेटर विथ एम एस ऑफिस ६) कॉम्प्युटर पी सी मेंटेनेंस ७) एयर कंडीशन रेफ्रिजरेटर मेकॅनिक तसेच १) डिप्लोमा इन ऑटोमोबाईल सर्व्हिसेस २) डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस इ. तांत्रिक व कॉम्प्युटर कोर्सेस ना प्रवेश देणे सुरू आहे. सदर कोर्सेस ना पात्रता ८ वी / १० वी / १२ वी पास / नापास आहे तसेच कॉलेज मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना , विविध कंपन्या , ऑफिसेस मधील कामगार / कर्मचारी यांना प्रवेश घेता येतो. सर्व कोर्सेस चे माध्यम मराठी / इंग्रजी आहे.
वरील विविध तांत्रिक कोर्सेस च्या शासकिय परीक्षा होतात. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्या मध्ये १००% नोकरी / जॉब दिले जातात. विविध योजने अंतर्गत व्यवसाय साठी लोन मिळते.
इलेक्ट्रिकल कोर्स पूर्ण झाल्यानंतर पी डबलू. डी वायरमन लायसन परीक्षेस बसता येते. एस एस रजिस्ट्रेशन साठी मार्गदर्शन केले जाते .
विद्यार्थ्यांना ये न्या जाण्या साठी एस टी पास ची सोय असून विविध जिल्ह्यामधील विद्यार्थांना प्रवेश दिला जातो. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बाबत समक्ष ऑफीस मध्ये भेटा.
तांत्रिक कोर्सेस चे प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रशिक्षणार्थी अल्प भांडवला मध्ये स्वतः चा उद्योग व्यवसाय सुरू करतात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अनेक विद्यार्थांनी स्वतःच्या जिद्द व प्रयत्न वर व्यवसाय सुरू करून स्वावलंबी झालेले आहेत व होत आहेत.
प्रवेश घेते वेळी विद्यार्थ्यांनी शाळेचा दाखला , १० वी / १२ वी पास चे सर्टिफिकेट , मार्कशीट , 8 फोटो , आधार कार्ड झेरॉक्स ई . कागदपत्रांची पूर्तता करून प्रवेश अर्ज ऑफिस मध्ये जमा करावेत.
माहितीपत्रक व प्रवेश फॉर्म ची किंमत रुपये १००/- असून मनीऑर्डर ने रुपये १२५ /- पाठवा.
तेव्हा विद्यार्थी , पालकांनी अधिक माहिती साठी संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ .सुनीलकुमार पाटील व प्राचार्य श्री सुजित पाटील. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट प्लॉट नंबर ११ राधिका रोड एस टी स्टँड जवळ सातारा मोबाईल 9822097071 / 7709509500 , ऑफीस वेळ सकाळी 10 ते 5 या वेळेत संपर्क साधावा. शैक्षणिक वर्ष २०२६ २७ दिनांक १ ऑगस्ट पासून सुरू झाले आहे . प्रवेशाची अंतिम दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत आहे
E-mail patilinstitutesatara@gmail.com



