अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » शी बॉक्स’ पोर्टलवर आस्थापनांची नोंदणी आवश्यक

शी बॉक्स’ पोर्टलवर आस्थापनांची नोंदणी आवश्यक

शी बॉक्स’ पोर्टलवर आस्थापनांची नोंदणी आवश्यक

सातारा, दि. 25- कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम 2013 अन्वये महिलांच्या ज्या कार्यालयांच्या आस्थापनांमध्ये 10 किवा 10 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी आहेत अशा कार्यालयामध्ये अधिनियमातील कलम 4 नुसार अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. समिती स्थापन झाल्यानंतर शासनाच्या ‘शी बॉक्स’ पोर्टलवर(SHE BOX PORTAL) वर नोंदणी करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. जिल्ह्यात कार्यरत सर्व कार्यालयांमध्ये आस्थापनांनी शासनाच्या ‘शी बॉक्स’ पोर्टलवर(SHE BOX PORTAL) वर नोंदणी झाल्यानंतर अंतर्गत तक्रार निवारण समितीची संपूर्ण माहीती पोर्टलवर अद्यायावत करावी असे आवाहन सातारा जिल्हा महिला व बालिवकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket