अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे लक्ष्मण कदम यांच्या हस्ते टाटा नेक्साॅन ई. व्ही. गाडीचे वितरण

दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे लक्ष्मण कदम यांच्या हस्ते टाटा नेक्साॅन ई. व्ही. गाडीचे वितरण

दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे लक्ष्मण कदम यांच्या हस्ते टाटा नेक्साॅन ई. व्ही. गाडीचे वितरण

सातारा प्रतिनिधी-दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा च्या सभासद साधना शुभम जाधव यांना मुख्य शाखेचे शाखाधिकारी लक्ष्मण कदम यांच्या हस्ते टाटा नेक्साॅन ई. व्ही. गाडीचे वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक -चेअरमन शिरीष चिटणीस, व्हा. चेअरमन आप्पा शालगर, व्यवस्थापक विनायक भोसले,शुभम जाधव ,भगवान नारकर,अनिल चिटणीस लालासो बागवान, आग्नेश शिंदे, जनार्दन निपाणे,रविराज जाधव,शुभम बल्लाळ सदर प्रसंगी उपस्थित होते.

या वाहन वितरण कार्यक्रमाच्या वेळी संस्थापक शिरीष चिटणीस म्हणाले दीपलक्ष्मी पतसंस्थेने सातारा शहरातील सहकारी चळवळीला एक व्यापक आधार दिला असून वाहन कर्ज वितरण योजने अंतर्गत सभासदांची व्यक्तिगत तसेच व्यावसायिक गरज लक्षात घेऊन या सणासुदींच्या दिवसांमध्ये व्यक्तिगत वापरास तसेच व्यवसायास पूरक ठरणाऱ्या वाहनांस संस्था कर्जरूपी आर्थिक पुरवठा करून एक प्रकारे व्यवसायस चालना देण्याचे काम अविरत करत आहेत.. अशा या संस्थेने आज पर्यंत अनेक व्यवसायास पुरक ठरणाऱ्या वाहनांसाठी आर्थिक पतपुरवठा करून सभासदांची आर्थिक पत वाढवली आहे.

दीपलक्ष्मी पतसंस्था गेली 28 वर्ष ग्राहकाभिमुख धोरण राबवित असून कर्जाच्या विविध योजना तसेच घरगुती तसेच व्यावसायिक उपयोगासाठी वाहनांना कर्जरूपी आर्थिक पतपुरवठा करीत आहे .याचा समाजातील सुशिक्षित बेरोजगार यांनी रोजगारासाठी तसेच व्यक्तिगत वापरासाठी कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा.असे आवाहन सदर प्रसंगी संस्थेचे संस्थापक – चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket