अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी मोहन निकम यांची एकमताने निवड कार्यकारिणी जाहीर

सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी मोहन निकम यांची एकमताने निवड कार्यकारिणी जाहीर 

सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी मोहन निकम यांची एकमताने निवड कार्यकारिणी जाहीर 

जिल्ह्यातील स्व. आमदार .शिवाजीराव पाटील आण्णां प्रणीत दोन्ही गटाचे मनोमिलन झाले असून सेवेतील प्राथमिक शिक्षकांना द्यावी लागणारी अन्यायकारक टी.ईटी परिक्षा, बीएलओ ची कामे यासारख्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आगामी काळात संघर्ष करणार असल्याचे अखिल भारतीय प्राथमिक संघाचे नेते श्री.माधवराव पाटील यांनी सांगितले.

 व्यक्त केले राज्य संघ शिक्षकांच्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य संघाचे अध्यक्ष श्री.केशवराव जाधव यांनी केले. शिक्षक नेते मा सिद्धेश्वर पुस्तके यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारणी बरखास्त करत असल्याचे जाहीर केले. व येत्या तीन आठवड्यामध्ये नवीन कार्यकारणी अधिवेशन घेऊन निवडण्यात येतील असे सांगितले. यावेळी राज्य सल्लागार, सदस्य तुकाराम कदम राज्य उपाध्यक्ष विष्णु खताळ मा. अध्यक्ष मच्छिंद्र मुळीक जिल्हा संघाचे सल्लागार पोपटराव कणसे, शिवाजी जाधव, संजय परदेशी , रामचंद्र लावंड, अनिल जायकर, शाबिरा मुल्ला , सुनिता देवकर, प्रदीप घाडगे, ब. र माईनकर, भगवान धायगुडे, दादासाहेब सरकाळे, मिलन मुळे, संजय शेजवळ, मच्छिंद्र ढमाळ, महेंद्र जानुगडे ,समीर बागवान उपस्थित होते.

अधिवेशनात माधवराव पाटील यांनी पुढीलप्रमाणे नूतन कार्यकारिणी जाहीर केली.

🔹नेते संतोष कदम,

🔹अध्यक्ष मोहन निकम,

🔷कार्यकारी अध्यक्ष महेंद्र इथापे,

🔹सरचिटणीस भारत देवकांत

🔹कार्याध्यक्ष विनायक चोरट,

🔹कोषाध्यक्ष अनिल शिंदे,

🔹प्रसिद्धीप्रमुख शंकर देशमाने, संजय धायगुडे

🔹कार्यालयीन चिटणीस – सुनील खंडाईत,

🔹सहसचिव -तुषार घाडगे,राजेंद्र कदम, सागर सुतार

🔹संपर्क प्रमुख दशरथ ननावरे, नवनाथ खरमाटे,

🔹उपाध्यक्ष – राजाराम खाडे , विकास देशमुख, जयवंत जाधव, रमेश पोतदार, देविदास साळुंखे, नवनाथ कणसे,जगन्नाथ जानुगडे

🔹संघटक – सचिन जाधव , सतीश जाधव ,सचिन रसाळ,आनंदा खाडे, राजेंद्र राक्षे, बाळासाहेब शेळके, राहुल हावरे

🔹सोशल मीडिया प्रमुख- श्री दादा थोरात, सहदेव फणसे

आदी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.

🔹राज्य कार्यकारणीवर पृथ्वीराज गायकवाड, महेंद्र अवघडे, राजाराम तोरणे यांची निवड करण्यात आली.

 यावेळी , राज्य संघ, जिल्हा संघ व सर्व तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सदस्य,पदाधिकारी सातारा शिक्षक बँकेचे आजी-माजी चेअरमन व चेअरमन संचालक कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या आजी माजी चेअरमन, संचालक पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे आजी माजी चेअरमन ,संचालक यावेळी उपस्थित होते . यावेळी मावळत्या कार्यकारिणीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन जिल्ह्याचे नेते सुरेश गायकवाड यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket