अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मौजे खंडाळा, ता. खंडाळा गावचे हद्दित बेकायदा गांजा जवळ बाळगणारे इसमांवर गुन्हा दाखल खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई

मौजे खंडाळा, ता. खंडाळा गावचे हद्दित बेकायदा गांजा जवळ बाळगणारे इसमांवर गुन्हा दाखल खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई

मौजे खंडाळा, ता. खंडाळा गावचे हद्दित बेकायदा गांजा जवळ बाळगणारे इसमांवर गुन्हा दाखल खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई

सातारा -खंडाळा पोलीस ठाणे हद्दित दिनांक २४.०७.२०२६ रोजी रात्रौ २०.०० वाजण्याच्या सुमारास आम्ही पोलीस निरीक्षक महेंद्र. जे. जगताप आम्हाला गोपनीय बातमी दारा मार्फत बातमी मिळाली कि, जुना टोल नाका खंडाळा येथे एक इसम गांजा स्वतःचे जवळ बाळगून पांढरे रंगाचे चारचाकी गाडी मध्ये बसलेला असून सदरची गाडी मदिरा बिअर शॉपी जवळ थांबविलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही लागलीच तात्काळ पोलीस स्टेशन कडील अंमलदार पाठवून शासकीय पंच, फोटोग्राफर यांना बोलावून घेवून सदर ठिकाणी जावून त्यांस त्यास कारवाई बाबत माहीती देवून त्याची अल्ट्रॉज कार टोल नाक्या जवळील नवीन पुलाचे खाली घेवून त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव सचिन अनिल इंद्रेकर वय ४४ वर्षे व्यवसाय ड्रायव्हींग राहणार कांदळी ता जुन्नर जि पुणे असे सांगून त्यास गाडीतून खाली उतरवून त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात हिरव्या काळया रंगाचा उग्र वासाचा ओलसर गांजा एकूण वजन ८० ग्रॅम, तसेच रूपये २,६३,१००/- रोख रक्कम, रूपये ५,००,०००/- एक पांढरे रंगाची टाटा कंपनीची अल्ट्रॉज चारचाकी गाडी मिळून आली त्यावरून त्यास जागीच पंचनामा करून ताब्यात घेवून पोलीस स्टेशन घेवून आलो त्यावरून खंडाळा १३६/२०२६ गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS) १९८५ चे कलम ८(c), २०(ब), (ii) (a) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला असून आरोपी यांस गुन्हयाचे कामी अटक करण्यात आलेली आहे. आज रोजी मा. हुजूर न्यायालयात हजर केले असता त्यास दिनांक २८.७.२०२६ रोजी पर्यत पोलीस अभिरक्षा मंजूर केलेली आहे.

सातारा जिल्हयात अवैद्य अन्न पदार्थावर कारवाई करणे बाबत मा.श्री. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक साो सातारा, श्रीम. वैशाली कडुकर मा. अप्पर पोलीस अधीक्षक सोो सातारा, श्री. धन्यकुमार गोडसे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो फलटण भाग फलटण यांनी वेळोवेळी सुचना दिल्या होत्या त्या प्रमाणे त्यांचे मार्गदर्शनाखाली श्री. महेंद्र जे. जगताप पोलीस निरीक्षक, शरद तांबे पोहवा ३९३, दत्ता दिघे पोहवा २६३, अमित चव्हाण पोकॉ ९६८, धिरज नेवसे पोकॉ ८१४, हनुमंत गिते पोकॉ १७४५, श्रीकांत भोसले पोकों ८५५ यांनी कारवाईत भाग घेवून आरोपीस ताब्यात घेण्यात आलेले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket