अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविण्याचे आवाहन

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविण्याचे आवाहन

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविण्याचे आवाहन

सातारा दि. 21 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहन मालकांना सूचित करण्यात येते की, केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक (High Security Registration Plate HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या वाहनधारकांनी अद्याप त्यांच्या वाहनावर एचएसआरपी क्रमांक फलक बसविलेले नाहीत, त्यांनी तात्काळ अधिकृत केंद्रामार्फत एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन फलटणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांनी केले आहे.

ज्या वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेटसाठी पैसे भरलेले आहेत, त्यांच्यावर प्रत्यक्ष नंबर प्लेट बसवेपर्यंत कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही. तपासणी दरम्यान केवळ एचएसआरपी नंबर प्लेटसाठीची फी भरलेली पावती दाखवली तरीही कारवाई टाळता येईल. तरी वाहनधारकांनी कोणतीही गैरसोय अथवा दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट बसवून घ्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket