शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त
Home » राज्य » प्रशासकीय » अखिल भारतीय सेना महिला आघाडी पाचगणी शहराध्यक्षपदी नूतन माने यांची निवड

अखिल भारतीय सेना महिला आघाडी पाचगणी शहराध्यक्षपदी नूतन माने यांची निवड 

अखिल भारतीय सेना महिला आघाडी पाचगणी शहराध्यक्षपदी नूतन माने यांची निवड 

पाचगणी प्रतिनिधी :अखिल भारतीय सेना महिला आघाडीच्या पाचगणी शहराध्यक्षपदी नूतन बाळासाहेब माने यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय सेनेचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष मा. संतोष (भाऊ) कदम यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, पाचगणी येथील या विशेष प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने नूतन माने यांना पुढील वाटचालीस आणि सामाजिक कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.या महत्त्वपूर्ण प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष जॉन जोसेफ, तालुका कार्याध्यक्ष आतिश (पप्पू) भोसले, शहर संघटक चंद्रकांत ईम्मन आणि पाचगणी ब्युटी पार्लर प्रोप्रायटर मा.पद्मजा शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. नूतन माने यांच्या निवडीमुळे पाचगणी शहरात महिला संघटन आणि सामाजिक कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket