अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा दि. 3: वीरशैव लिगांयत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्था करिता महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” देवून सन्मानित करण्‍यात येते तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्था करिता क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येते. तरी जास्तीत जास्त व्यक्ती व समाजिक संस्थानी पुरस्काराचे प्रस्ताव 10 जुलै पर्यंत सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहायक संचालक सुजीत बर्गे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी व प्रस्ताव सादर करण्यासाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे संपर्क साधावा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket