नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » विधानपरिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल धैर्यशील कदम यांचे खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजेंकडून अभिनंदन

विधानपरिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल धैर्यशील कदम यांचे खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजेंकडून अभिनंदन

विधानपरिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल धैर्यशील कदम यांचे खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजेंकडून अभिनंदन

सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. धैर्यशील कदम यांची बहुमताने आमदारपदी निवड झाल्याबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

विधानपरिषद सदस्य म्हणून श्री. धैर्यशील कदम यांच्या माध्यमातून सातारा–सांगली जिल्ह्यांच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या यशस्वी व लोकाभिमुख कार्यकाळासाठी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कराड उत्तरचे आमदार श्री.मनोज घोरपडे, माजी जिल्हा परिषद सभापती श्री.सुनील काटकर, श्री.भिमराव पाटील,पंचायत समिती सभापती श्री.महेश गाडे, श्री.कुलदीप क्षीरसागर, श्री.विक्रमशील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.किरण बर्गे, नगरसेवक श्री.पंकज चव्हाण, भाजप जिल्हा सरचिटणीस श्री.विठ्ठल बलशेटवार, श्री.धनंजय पाटील, श्री.विकास गोसावी, श्री.प्रविण शहाणे,श्री.सागर भोसले, श्री.पृथ्वीराज निकम, श्री.हिंदुराव पवार, श्री.विकास घोरपडे, श्री.संतोष घाडगे, श्री.समाधान घाडगे, श्री.भूषण देशमुख, श्री.शैलेश चव्हाण कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket