अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » कु.श्रावणी घोरपडे हिचे इयत्ता १० वी परिक्षेत दैदीप्यमान यश !

कु.श्रावणी घोरपडे हिचे इयत्ता १० वी परिक्षेत दैदीप्यमान यश !

कु.श्रावणी घोरपडे हिचे इयत्ता १० वी परिक्षेत दैदीप्यमान यश !

सातारा -साता-यातील यशोदा शिक्षण संस्थेच्या साधना माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनी कु. श्रावणी लक्ष्मण घोरपडे हिने ९४.६०% गुण मिळवून इयत्ता १० वी च्या परिक्षेत विद्यालयात पहिले येण्याचा मान पटकावला आहे.

श्रावणीचे वडिल कै.लक्षण घोरपडे यांचा २०२१ साली दुर्दैवाने कोवीडमुळे मृत्यू झाला. कै.लक्ष्मण घोरपडे हे कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. त्यांच्या मृत्यूनंतर घराला आधार देण्यासाठी कूपर उद्योग समूहाच्या संचालिका सौ माहरूख फरोख कूपर यांनी पुढाकार घेतला व घोरपडे कुटुंबाला आर्थिक मदत केली त्याचप्रमाणे वेळोवेळी कुटुंबियांशी बोलून कुटुंबियांच्या गरजा भागवल्या .

कु. श्रावणी हिने वडिलांच्या पश्चात अभ्यासावर लक्ष केंद्रित करून उत्तुंग यश मिळविले. दैनिक पुढारीच्या एज्यु दिशा या कार्यक्रमात सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मा. श्री. निखिल पिंगळे यांनी तीचा सत्कार केला व प्रोत्साहन केले. भविष्यात श्रावणीला डॉक्टर व्हायचे असून समाजाची सेवा करायची आहे, असा मानस तिने व्यक्त केला. तीच्या या यशाबद्दल कूपर उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री फरोख कूपर व कूपर परिवाराने तिचे हार्दिक स्वागत केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket