अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » माहे मे 2025 रोजी झालेल्या जी.डी.सी.ॲन्ड ए व सी. एच. एम परिक्षेच्या निकालपत्र व प्रमाणपत्र उबलब्ध

माहे मे 2025 रोजी झालेल्या जी.डी.सी.ॲन्ड ए व सी. एच. एम परिक्षेच्या निकालपत्र व प्रमाणपत्र उबलब्ध

माहे मे 2025 रोजी झालेल्या जी.डी.सी.ॲन्ड ए व सी. एच. एम परिक्षेच्या निकालपत्र व प्रमाणपत्र उबलब्ध

सातारा– सहकार विभागामर्फत घण्यात आलेल्या जी.डी.सी.ॲन्ड ए व सी. एच. एम परिक्षेचे निकालपत्र व प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधक, सहकार संस्था सातारा या कार्यलायात उपलब्ध झाले आहेत. तरी संबंधित परिक्षार्थींनी जिल्हा उपनिबंधक , सहकारी सस्था, सातारा या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत उपलब्ध करुव घ्यावेत निकालपत्र आणण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे.

येताना परिक्षा हॉल तिकीट व ओळखपत्र सोबत आणावे असे आवाहन प्रिया कांबळे, कार्यालय अधिक्षक (१) जी.डी.सी.ॲन्ड ए परिक्षा केंद्र, सातारा ताथ, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांनी केल आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket