अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » सांगली- सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

सांगली- सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

सांगली- सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

सातारा दि. 21 -भारत निवडक आयोगाने नुकत्याच निवडणूक जाहीर केलेल्या सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी सांगली यांनी सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व 16 नगरपरिषदा व नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आज रोजी प्रसिद्ध केली आहे.सर्व मतदारांना आणि नागरिकांना सदरहू प्रारूप मतदार यादी वरील कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.वरील मतदार यादीवर कोणाला काही आक्षेप, दुरुस्त्या अथवा नावे दाखल करण्याबाबत हरकती व सूचना सादर करावयाच्या असतील तर त्या दिनांक 27 मे 2026 पूर्वी उपरोक्त मतदान नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय सांगली अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे सादर करण्यात याव्यात असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket