अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » जी.डी.सी. अॅण्ड ए. व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन पदविका परिक्षा २६ ते २८ मे रोजी

जी.डी.सी. अॅण्ड ए. व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन पदविका परिक्षा २६ ते २८ मे रोजी

जी.डी.सी. अॅण्ड ए. व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन पदविका परिक्षा २६ ते २८ मे रोजी

सातारा – शासकीय सहकार खात्यांतर्गत जी.डी.सी. अॅण्ड ए. व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन पदविका परिक्षा मे २०२६ ही परीक्षा दिनांक २६, २७ व २८ मे २०२६ रोजी सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ५ या वेळेत छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा व धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या दोन परीक्षा केंद्रावर घेणेत येणार आहे. ज्या परिक्षार्थीना प्रवेशपत्र मिळालेले नाही. त्या परिक्षार्थीनी परीक्षेपूर्वी १ दिवस अगोदर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा,नवीन प्रशासकीय इमारत, हजेरी माळ, सदरबझार, सातारा, एस.टी. स्टँडच्यामागे या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन केंद्र प्रमुख जी.डी.सी. अॅण्ड ए. परिक्षा केंद्र, १२ सातारा तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा संजयकुमार सुद्रिक यांनी केले आहे.

परीक्षा प्रवेशपत्र मिळणेसाठी परीक्षार्थीनी ओळखी दाखल पुरावा म्हणून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅन कार्ड इत्यादी व आयकार्ड साईज दोन फोटो घेऊन यावेत. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket