नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा येथील विद्यार्थ्यांची गारमेंट इंडस्ट्री मध्ये निवड

मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा येथील विद्यार्थ्यांची गारमेंट इंडस्ट्री मध्ये निवड

मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा येथील विद्यार्थ्यांची गारमेंट इंडस्ट्री मध्ये निवड

मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा येथील विद्यार्थ्यांची गारमेंट इंडस्ट्री मध्ये निवड सातारा येथील मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत फॅशन डिझायनिंगच्या वि‌द्यार्थ्यांची इंडस्ट्रियल ट्रेनिंग साठी निवड झाली आहे.

मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा येथील विद्यार्थ्यांनी वर्षभर विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन स्वतःचे कौशल्य सादर केले आहे त्यात जलसा फॅशन शो 2026 बहुचर्चित कार्यक्रम पार पाडला यादरम्यान फॅशन टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थ्यांनी मुलाखत प्रक्रिया देऊन पुणे कोल्हापूर इचलकरंजी व सातारा येथे निवड झाली आहे 100% प्रशिक्षण देऊन मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे

1) Cluster Textile १) राजश्री शिंदे २) निकिता थोरात३) संध्या कुंभार ४) प्रतीक्षा वाघ५) प्रेरणा शेटे६) वैष्णवी भैस ७) खुशबू सहानी ८) अंजू जाधव

2) Jari Suta १) गौरी पाचंगणे २) आर्या निकम३) ऋतुजा शेडगे ४) संध्या यादव ५)श्रावणी कर्वे

3) फॅशन फ्युजन  1)अन्वी प्रीतम बुटिक 2) श्रुती सपकाळ 3) स्नेहाल शिंदे 4) सुनीता शिंगाडे 5) विशाखा कोळपे

4) चैतन्य इंडिया १) सानिका बरकडे  2) ऋतुजा वनारसे ३) पल्लवी दडस

मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा. येथे गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त फॅशन डिझाइनिंग दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे यात विद्यार्थ्यांना बेबी गारमेंट्स तसेच लेडीज वेअर त्यात पंधरा प्रकारचे ब्लाउज पॅटर्न नऊ प्रकारच्या कुर्ती सहा प्रकारचे जॅकेट आठ पायजम्याचे प्रकार पाच प्रकारचे वन पीस प्री-वेडिंग ड्रेस सहा प्रकारचे घागरे व त्याबरोबर डिझायनर चोली Jumpsuits 28 प्रकारचे एम्ब्रोईडरीचे स्टीचेस टाके फ्लॉवर ज्वेलरी तसेच महाराष्ट्रीयन हँडमेड ज्वेलरी त्याचबरोबर स्केचिंग ही शिकवले जाते.

वेगवेगळ्या चित्राकृती ज्यात स्लीव्स बॅग ब्लेझर जॅकेट डिफरेंट टाइप्स ऑफ कृती स्पेसिफिकेशन सीट यासारखी रेखांकृति शिकवले जातात. थेरी आणि प्रॅक्टिकल ची सांगड घालत स्वतःचा उद्द्योग सुरू करायचा त्याची पूर्ण मार्गदर्शन म्हणजे इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी सातारा येथे दिले जाते.

तसेच संस्थेमध्ये आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन इंटेरियर डिझाईन हॉटेल मॅनेजमेंट डिग्री आणि डिप्लोमा शासन मान्यताप्राप्त कोर्सेस आहेत त्याचप्रमाणे हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी स्कॉलरशिप देखील उपलब्ध आहे संस्थेत इंडस्ट्रियलशिलाई मशीन कम्प्युटर डिजिटल बोर्ड चा वापर इत्यादीचा समावेश आहे.

मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा, हे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त साताऱ्यातील एकमेव कॉलेज आहे. ज्या विद्यार्थ्यािंना प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मयूर चेंबर बाय सी कॉलेज समोर सातारा, संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री अनिल चव्हाण व्यवस्थापिका सौ.अमृता चव्हाण मार्केटिंग हेड सिमरन चव्हाण यांनी केले आहे

मो. नं- 7558332638/02162-222545

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket