अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे आदर्श कामगार पुरस्कार जाहीर पुरस्कारामध्ये भुईंजचे जेष्ठ पत्रकार महेंद्र (आबा ) जाधव यांचेसह ५ जणांचा समावेश

गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे आदर्श कामगार पुरस्कार जाहीर पुरस्कारामध्ये भुईंजचे जेष्ठ पत्रकार महेंद्र (आबा ) जाधव यांचेसह ५ जणांचा समावेश 

गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे आदर्श कामगार पुरस्कार जाहीर पुरस्कारामध्ये भुईंजचे जेष्ठ पत्रकार महेंद्र (आबा ) जाधव यांचेसह ५ जणांचा समावेश 

सातारा -१ मे कामगार दिनानिमित्ताने दिल्या जाणारे ‘आदर्श कामगार पुरस्कार-२०२६’ जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सभासद असणाऱ्या व कला क्रीडा, पर्यावरण सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. अशा व्यक्तींच्या मुलाखती घेऊन, योग्य व्यक्तींची निवड करण्यात आली.अशी माहिती अध्यक्ष जयंत देशपांडे यांनी दिली.

या मध्ये श्री महेंद्रआबा एकनाथ जाधव ( अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना मर्या.शेंद्रे, सातारा), सौ रुपाली शहाजी कुंभार (काटदरे फुड प्रॉडक्ट्स प्रा लि सातारा), श्री सर्जेराव बाळू कोंडके (गरवारे टेक्निकल फायबर्स लि., वाई), श्री चंद्रकांत छबन जाधव (गोदरेज ॲड बॉईज मॅन्यु.कं.लि.मोटर्स सोलूशन ,शिंदेवाडी,ता.खंडाळा,जि.सातारा) श्री किरण निवृत्ती नायकवडी (गरवारे टेक्निकल फायबर्स,वाई), श्री बाळू किसनराव शेडगे (गोदरेज ॲड बॉईज मॅन्यु.कं.लि.मोटार्स सोलूशन शिंदेवाडी, खंडाळा,जि.सातारा) यांची निवड करण्यात आली.

पुरस्कार वितरण कार्यक्रम, रविवार दि १७ मे रोजी सायं ५.३० वाजता दैवज्ञ हॉल, समर्थ मंदिर जवळ सातारा येथे ना.श्री छ शिवेंद्रराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते व मा जिवाजी मोहिते ( मॅनेजिंग डायरेक्टर, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि शेंद्रे) यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे .अशी माहिती उपाध्यक्ष अमृत साळुंखे यांनी दिली.

या प्रसंगी निवड समितीचे सदस्य, संजय पवार, हेमंत ढवळे, शंकरराव मांढरे, इकबाल काझी, शरदराव वाघमळे,दिलिपराव चरेगावकर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket