अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » भाजपा सोशल मीडिया प्रभारी सातारा जिल्हाध्यक्षपदी पंकज पाटील

भाजपा सोशल मीडिया प्रभारी सातारा जिल्हाध्यक्षपदी पंकज पाटील

भाजपा सोशल मीडिया प्रभारी सातारा जिल्हाध्यक्षपदी पंकज पाटील

कराड प्रतिनिधी –भारतीय जनता पक्षात सातत्याने निष्ठेने व संघटनात्मक बांधिलकी जपत कार्य करणारे कराड दक्षिणमधील युवा कार्यकर्ते पंकज पाटील यांची भाजपा सोशल मीडिया प्रभारी सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे कराड दक्षिणसह सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष रामकृष्ण वेताळ, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मलकापूर नगराध्यक्ष तेजस सोनवणे तसेच कराड दक्षिण-पश्चिम मंडल अध्यक्ष प्रविण साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.पंकज पाटील यांनी यापूर्वी सातारा जिल्हा उपाध्यक्ष (सोशल मीडिया) म्हणून पक्षाचे काम प्रभावीपणे सांभाळले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका, शासनाच्या योजना आणि जनतेशी संवादअधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले. कराड दक्षिणमधील उंडाळे परिसरात पक्ष संघटन वाढविण्यातही त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे.भाजपाच्या सोशल मीडिया संघटनाला अधिक बळ मिळेल आणि आगामी काळात पक्षविस्ताराला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket