अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त नगर वाचनालयात अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त नगर वाचनालयात अभिवादन 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त नगर वाचनालयात अभिवादन 

सातारा (प्रतिनिधी)- येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयात आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त नगर वाचनालयाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, कार्यवाह सौ. वैदेही कुलकर्णी, संचालक जयंत देशपांडे, डॉ. राजेंद्र माने यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

यावेळी डॉ आंबेडकरांचे कार्य, समरसतेची त्यांची भूमिका, त्यांचा वाचन व्यासंग, संविधानाचे महत्व आदी पैलूंविषयी उपस्थितांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला सुषमा भिडे, अनिल वीर, सहायक ग्रंथपाल उल्का शिंदे, विष्णू धावडे, विजय दळवी तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket