अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साताऱ्यात ‘हिरकणी महोत्सव २०२६’चा भव्य शुभारंभ

साताऱ्यात  ‘हिरकणी महोत्सव २०२६’चा भव्य शुभारंभ

साताऱ्यात  ‘हिरकणी महोत्सव २०२६’चा भव्य शुभारंभ

सातारा प्रतिनिधी -हिरकणी महोत्सव २०२६ या राज्यस्तरीय महोत्सवाचे साताऱ्यात भव्य आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राला चालना देणारा हा महोत्सव नागरिकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे.

या महोत्सवात १५० हून अधिक बचत गट व महिला उद्योजिकांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून, महिलांच्या कौशल्यांना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. खरेदी, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा संगम या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे.

महोत्सवातील प्रमुख आकर्षणांमध्ये करिअर मार्गदर्शन स्टॉल्स, डान्स फेस्टिव्हल, फॅशन रनवे, लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट, महाराष्ट्राची साम्राज्ञी फॅशन शो, फेसबुक सातारा कल्चरल शो, हिप हॉप सातारा, लावणी शो तसेच सेलिब्रिटींची उपस्थिती यांचा समावेश आहे. मुलांसाठी विशेष गेम झोन देखील तयार करण्यात आला आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक क्षेत्रात कार्यरत जयश्री शेलार यांनी केले असून, सक्सेस अबॅकसचे किरण पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

सातारा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket