सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » Uncategorized » ड्रग्ज विकणाऱ्यावर सातारा तालुका पोलीसांचा सर्जिकल स्ट्राईक सातारा तालुका डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी

ड्रग्ज विकणाऱ्यावर सातारा तालुका पोलीसांचा सर्जिकल स्ट्राईक सातारा तालुका डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी

ड्रग्ज विकणाऱ्यावर सातारा तालुका पोलीसांचा सर्जिकल स्ट्राईक सातारा तालुका डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी

सातारा -सातारा तालुका पोलीस ठाणे कडील पोहवा राजु शिखरे यांना गोपनिय माहिती मिळाली होती की शंद्र ता.जि. सातारा गावच्या हददीत बेकायदेशीर रित्या एका चारचाकी वाहनातून ड्रग्ज विक्री करण्यास दोन इसम येणार आहेत. त्यानुसार पथक तयार करुन रेड कारवाई करणेत आली आहे.

सदर माहितीच्या अनुषंगान मा. पोलीस अधीक्षक साो, सातारा, तुषार दोशी, मा.अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, श्रीमती वैशाली कटुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले यांच मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांनी तहसिलदार यादव साहेब, फॉरेन्सिक टिम, शासकीय पंच तसेच वजनकाटा मापकधारक यांच्यासह सातारा तालुका पोलीस ठाणे कडील विशेष पथक तयार करुन पोलीस निरीक्षक, निलेश तांबे यांनी सदर गोपनिय माहितीनुसार डीबी पथकास सदर माहितीच्या पडताळणी करुन कारवाई करण्यास कळविले होते त्यानुसार डीबी पथकाने दिनांक 07/04/2026 रोजी रात्री 21.00 वा चे सुमारास सातारा तालुका पोलीस ठाणेचे शेद्रे गावचे हददीमध्ये शेंद्रे ते बोगदा जाणारे रोडला टोयाटो इंटिओस कार क्रमांक एमएच 47 के 1619 ही थांबवून गाडीतील इसमांकडे चौकशी केली असता गाडीतील इसमांन विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तसेच सदर गाडीची तपासणी करण्यास आडकाठी कल्यान गोपनिय माहितीची खात्री झाल्याने सदर गाडीची दान पंचासमक्ष तपासणी करुन 4 लाख 80 हजार रु. किंमतीची ब्राऊनिश हेरॉईन ड्रग्ज, 20 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल व अंदाजे 4 लाख रु किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण 9 लाख रुपये चा मुददेमाल हस्तगत करणेत आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव हे करित आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक साो, सातारा, तुषार दोशी, मा.अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांब यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि अभिजीत गुरव, सपोनि अन्वर मुजावर, सपोनि सुदर्शन काटकर, पोहवा मनोज गायकवाड, पोहवा राजु शिखरे, पोहवा दादा स्वामी, पोहवा सतिश बाबर, पोहवा प्रदीप मोहिते, पोहवा मालोजी चव्हाण, पोहवा किरण जगताप, पोहवा संदिप आवळे, पोकों संदिप पांडव, पोकों सुनिल भोसले, पोकॉ उमेश बगाडे तसेच फॉरेन्सिक पथकातील सपोनि रुपाली मोरे व पथक यांनी केलेली आहे.

सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे श्री तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राजीव नवले, मा उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket