नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रीया सुरु16 एप्रिलपर्यंत मुदत

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रीया सुरु16 एप्रिलपर्यंत मुदत

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रीया सुरु16 एप्रिलपर्यंत मुदत

सातारा  – राज्य शासनाकडून घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 2026 ही रविवार दि.21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली असून या परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रीया दि. 27 मार्च पासून सुरु झाल्याची मााहिती पुणे येथील महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी दिली.   

इयत्ता 1 ली ते 5 वी साठी पेपर 1 सकाळी 10.30 ते दुपारी 1 वा. व इयत्ता 6 वी ते 8 वी साठी पेपर 2 दुपारी 2.30 ते 5 वा पर्यंत वेळ मर्यादा आहे. सर्व व्यवस्थापन, सर्व परिक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक अथवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परिक्षा होणे अनिवार्य आहे. या परिक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिल 2026 पर्यंत आहे. 9 ते 21 जून पर्यंत प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी. काही प्रशासकीय अडचणीमुळे या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने परिक्षार्थ्यांनी अद्यावत माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळास नियमित भेट द्यावी, असे आवाहनही परीक्षा परिषदेचे आयुक्त श्री.चोथे यांनी कळविले आहे. 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket