अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » क्राईम डायरी » शिरवळ पोलीस ठाणेकडून दोन सराईत गुन्हेगारांना दोन जिल्हयातून केले तडीपार

शिरवळ पोलीस ठाणेकडून दोन सराईत गुन्हेगारांना दोन जिल्हयातून केले तडीपार 

शिरवळ पोलीस ठाणेकडून दोन सराईत गुन्हेगारांना दोन जिल्हयातून केले तडीपार 

सातारा जिल्हयातील शिरवळ, खंडाळा व भुईज पोलीस ठाणे ह‌द्दीत गुन्हे करणारे दोन गुन्हेगार यांना मा. पोलीस अधिक्षक, सातारा यांनी ०६ महीन्यांकरीता सातारा व पुणे जिल्हयातून हद्दपार केले आहे. मा. पोलीस अधिक्षक तथा हद्दपार प्राधिकरण, सातारा यांनी त्यांचे तडीपारबाबत क्रमांक : स्थागुशा १७/२५/मपोकाक ५५/७०६/२०२६, दिनांक १६/०३/२०२६ तसे आदेश शिरवळ पोलीस ठाणेस दिले होते. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी यशवंत नलवडे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली हद्दपार इसम नामे ०१) अजिंक्य उर्फ पप्पु अलबत कांबळे, वय ३३ वर्षे, राहणार बौध्दवस्ती, शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा व ०२) इम्रान कलाम काझी, वय – ३८ वर्षे, राहणार – शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा यांना सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शिद व पोलीस शिपाई ९६६/ अक्षय बगाड यांनी सातारा व पुणे जिल्हयाबाहेरील सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते पोलीस ठाणे ह‌द्दीत सहा महीन्यांकरीता तेथे सोडून देण्यात आले आहे. पोलीसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

 

सदरची कारवाई मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. विशाल खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण भाग, फलटण व श्री. यशवंत नलवडे, पोलीस निरीक्षक, शिरवळ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शिद व पोलीस शिपाई ९६६/अक्षय बगाड यांनी केलेली आहे.

-: शिरवळ पोलीस ठाणेकडून दोन सराईत गुन्हेगारांना दोन जिल्हयातून केले तडीपार :-

सातारा जिल्हयातील शिरवळ, खंडाळा व भुईज पोलीस ठाणे ह‌द्दीत गुन्हे करणारे दोन गुन्हेगार यांना मा. पोलीस अधिक्षक, सातारा यांनी ०६ महीन्यांकरीता सातारा व पुणे जिल्हयातून हद्दपार केले आहे. मा. पोलीस अधिक्षक तथा हद्दपार प्राधिकरण, सातारा यांनी त्यांचे तडीपारबाबत क्रमांक : स्थागुशा १७/२५/मपोकाक ५५/७०६/२०२६, दिनांक १६/०३/२०२६ तसे आदेश शिरवळ पोलीस ठाणेस दिले होते. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी यशवंत नलवडे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली हद्दपार इसम नामे ०१) अजिंक्य उर्फ पप्पु अलबत कांबळे, वय ३३ वर्षे, राहणार बौध्दवस्ती, शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा व ०२) इम्रान कलाम काझी, वय – ३८ वर्षे, राहणार – शिारवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा यांना सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शिद व पोलीस शिपाई ९६६/ अक्षय बगाड यांनी सातारा व पुणे जिल्हयाबाहेरील सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते पोलीस ठाणे ह‌द्दीत सहा महीन्यांकरीता तेथे सोडून देण्यात आले आहे. पोलीसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. विशाल खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण भाग, फलटण व श्री. यशवंत नलवडे, पोलीस निरीक्षक, शिरवळ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शिद व पोलीस शिपाई ९६६/अक्षय बगाड यांनी केलेली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket