अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » आरोग्य » प्राथमिक आरोग्य केंद्र येवती येथे एच पी व्ही लसीकरण उत्साहात संपन्न

प्राथमिक आरोग्य केंद्र येवती येथे एच पी व्ही लसीकरण उत्साहात संपन्न

प्राथमिक आरोग्य केंद्र येवती येथे एच पी व्ही लसीकरण उत्साहात संपन्न

कराड ( ज्ञानेश्वर शेवाळे)- प्राथमिक आरोग्य केंद्र येवती येथे एच पी व्ही लसीकरण उत्साहात संपन्न झाले, या लसीकरणाचे उद्घाटन येवती गावच्या सरपंच हिराबाई गुरव यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र माळी, डॉ चंद्रकांत सातपुते, डॉ. क्षितिजा सुकरे, आरोग्य निरीक्षक बाबासाहेब सानप, यासह सर्व कर्मचारी आशा उपस्थित होत्या, यावेळी बोलताना सानप म्हणाले की, गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून एच पी व्ही लस दिली जाते, ही लस 135 देशांमध्ये दिली गेली आहे, भारतामध्ये मात्र आता याची सुरुवात झाली आहे ,हा लस देण्याचा कार्यकाल 90 दिवस साठी असल्यामुळे तीन महिने फक्त चालणार आहे ,आपली त्यामध्ये दहा लसीकरण होणार आहेत, त्या लसीकरणासाठी फक्त 14 वर्षे पूर्ण झालेल्या मुली पंधरा वर्षे पूर्ण होऊन तीन महिने झाले आहेत अशाच मुलींनाही लस आत्ता उपलब्ध आहे, बाकी कुणालाही देता येत नाही अशी माहिती त्यांनी बोलताना यावेळी दिली, सदरची लस प्राथमिक आरोग्य केंद्र येवतीच्या माध्यमातून 11 मुलींना देण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket