अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा शहरात 10 हजार मनसे सदस्य नोंदणीचे लक्ष्य – मा.राहुलदादा पवार

सातारा शहरात 10 हजार मनसे सदस्य नोंदणीचे लक्ष्य – मा.राहुलदादा पवार

सातारा शहरात 10 हजार मनसे सदस्य नोंदणीचे लक्ष्य – मा.राहुलदादा पवार

सातारा : राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची नवीन सदस्य नोंदणी मोहीम राज्यभर जोरात सुरू झाली असून, सातारा शहरातही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर सातारा शहरात तब्बल 10 हजार नवीन सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याची माहिती मा. राहुलदादा पवार यांनी दिली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असून, युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मनसे अध्यक्ष मा.राज ठाकरे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून, राज्यभरात पक्ष विस्तारासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. सातारा शहरातही कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन सदस्य नोंदणी सुरू केली आहे.

इच्छुक नागरिकांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदस्यत्व नोंदणी करावी, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 18 रोजी पोवई नाका येथे नवीन सदस्य नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती युवा नेतृत्व माननीय राहुलदादा पवार यांनी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket