सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » प्रशासकीय » उद्योजकांसाठी 28 फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन

उद्योजकांसाठी 28 फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन

उद्योजकांसाठी 28 फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन

सातारा : राज्य व केंद्र शासनाच्या संदर्भातील विविध निर्यात विषयक योजना उपक्रम व धोरणांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र 2026 या एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन 28 फेब्रुवारी रोजी के.बी.पी. इंजिनिअरिंग कॉलेज सदर बाजार आरटीओ ऑफिस सातारा येथे सकाळी 9.30 ते दुपारी 4 या वेळेत आयोजित केले आहे सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत.

या कार्यशाळेत कस्टम विभाग, पोस्ट ऑफिस इंडिया पोस्ट, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आयडीबीआय कॅपिटल मार्केट चे प्रतिनिधी कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत सदर कार्यशाळेस जिल्ह्यातील नऊ उद्योजक निर्यातदार उद्योजक स्टार्टअप तसेच शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक तसेच उद्योजकांनी या कार्यशाळेत उपस्थित राहून विविध शासकीय योजनांची माहिती घ्यावी असे आव्हान जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेश दंडगव्हाळ यांनी केले आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket