अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » सातबारा प्रेमाचा’ या वेबसिरीजचा सातारा परिसरात शुभारंभ

सातबारा प्रेमाचा’ या वेबसिरीजचा सातारा परिसरात शुभारंभ

सातबारा प्रेमाचा’ या वेबसिरीजचा सातारा परिसरात शुभारंभ

सातारा -सातारा आणि सातारा परिसरात सातबारा प्रेमाचा या वेब सिरीजचा शुभारंभ नुकताच पार पडला असून बीडीसी फोर प्रोडक्शन संचलित लेखक व दिग्दर्शक श्री.करण मनोज अहिरे त्याचबरोबर निर्माता सर श्री अशोक एन.जे. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी निर्माता नूतन नाईक यांच्या देखरेखीखाली या वेब सिरीजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ झाला. या वेब सिरीजचे छायाचित्रण श्री.दीपक पवार यांनी केलेले असून याला प्रोडक्शन सहाय्यक म्हणून सौ.प्रतिक्षा अहिरे, सौ.कुमदिनी अदाटे, श्री.तेजस ओंबळे यांचे सहकार्य लाभले. 

या वेब सिरीजमध्ये श्री.सुनील शेटे, श्री.करण अहिरे, सौ.कुमदिनी अदाटे, राहुल मोरे, केतकी गावडे, श्री.ऋषिकेश वावरे, श्री.कमलाकर डोईफोडे या कलाकारांचा सहभाग असून ही वेब सिरीज सातारकरांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, असा आत्मविश्वास यावेळी बोलताना या वेब सिरीजचे लेखक व दिग्दर्शक श्री.करण अहिरे यांनी या वेबसिरीजच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला. 

या वेब सिरीजचे चित्रीकरण सातारा तसेच मेढा परिसरातील अहिरेवाडी, जोतिबाची वाडी, आगुंडेवाडी, गोगावलेवाडी, चिंचणी या गावात झालेले आहे.सातबारा प्रेमाचा या वेब सिरीजला सातारच्या नगरसेविका सौ.मुक्ता लेवे, श्री.मनोज अहिरे, श्री.यशवंत ओंबळे, श्री. बाळकृष्ण शिंदे, श्री.सागरशेठ कापसे, श्री.संभाजी अहिरे, श्री.देविदास अहिरे, श्री.विठ्ठल सावंत व श्री.तुकाराम ओंबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket