अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पुणे येथे 23 ते 25 फेब्रुवारी कालावधीत अग्निवीर सैन्य भरती

पुणे येथे 23 ते 25 फेब्रुवारी कालावधीत अग्निवीर सैन्य भरती

पुणे येथे 23 ते 25 फेब्रुवारी कालावधीत अग्निवीर सैन्य भरती

सातारा : युनिट हेडकॉटर कोटामध्ये अग्निवीर सैन्य भरतीचे आयोजन बॉम्बे इंजिनीयर ग्रुप आणि सेंटर खडकी, पुणे मार्फत दिनांक २३ ते २५ फेब्रुवारी २०२६ निट हेडकॉटर कोटा मध्ये अग्निवीर सैन्य भर्तीचे आयोजन करण्यात आले आहे.

२३ फेब्रुवारी २०२६ रोजी अग्नीवीर जीडी–मराठा, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी अग्नीवीर जीडी सिख (एम & आर), अन्य भारतीय जाती आणि मुस्लीम, अग्नीवीर टेक्निकल–AIAC, अग्नीवीर (ट्रेडसमेन) (१० वी आणि ८ वी पास) – AIAC (musician (खुला प्रवर्ग), Chef, Dresser, Steward, Washerman, Mess Keeper & House Keeper).

२५ फेब्रुवारी २०२६ रोजी अग्नीवीर खेलकुद खुला प्रवर्ग (फुटबॉल, तैराकी, हॉकी, ॲथलेटिक, हॉलीबॉल, रोईंग, बॉक्सिंग, कबड्डी, बास्केटबॉल, सैलिंग, ब्रेस्टलिंग, क्रॉस कंट्री, हॅडबॉल, त्रिअथलोन, वेट लिफ्टिंग आणि जीमनॅस्टीक). बॉम्बे इंजिनीयर ग्रुप आणि सेंटर खडकी, पुणे द्वारा शिफारस केलेल्या अग्नीवीर खेलकुद (खुला प्रवर्ग) या प्रमाणे अग्नीवीर सैन्य भरर्तीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच उमेदवारांसाठी पहाटे ५ ते सकाळी 8 या वेळेत गेट खुले राहील. ८ वाजल्या नंतर प्रवेश दिला जाणार नाही. असेही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket