अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » शिक्षक बँकेतर्फे मयत निष्कर्जी सभासदाचे वारसांना ८,५०,०००/- मदत

शिक्षक बँकेतर्फे मयत निष्कर्जी सभासदाचे वारसांना ८,५०,०००/- मदत 

शिक्षक बँकेतर्फे मयत निष्कर्जी सभासदाचे वारसांना ८,५०,०००/- मदत 

सातारा :-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोजेगाव ता. जि. सातारा (नागठाणे मतदार संघ) येथे कार्यरत असणारे शिक्षक कै. विनोद रमेश कुमठेकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांचे वारस श्रीम. प्रतिभा विनोद कुमठेकर यांना बँकेचे चेअरमन श्री विजय ढमाळ यांचे हस्ते रूपये आठ लाख पन्नास हजार मदतीचा धनादेश देण्यात आला.

यावेळी बोलताना चेअरमन विजय ढमाळ यांनी सांगितले की शिक्षक बैंक आपल्या सभासदांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे सेवेत असताना अकाली मुत्यू झालेने सभासदाचे कुटुंबीयांसमोर अनेक आर्थिक अडचणी उभ्या राहतात त्यामुळे मयत सभासदांचे कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा या भावनेतून शिक्षक बैंक मदत करत असते. तरी सर्व सभासदांनी आपली मासिक वर्गणी बँकेस दरमहा पगारातून कपात करून द्यावी असे आवाहन श्री. ढमाळ यांनी केले.

घरातील कर्ता माणूस गेल्यावर दुःखद प्रसंगी शिक्षक सहकारी बैंकेने सामाजिक वांधिलकीतून दिलेला हा आर्थिक आधार फार मोठा दिलासा देणारा आहे अशी भावनीक कृतज्ञता श्रीमती. प्रतिभा विनोद कुमठेकर यांनी व्यक्त केली आणि बँकेचे मनःपुर्वक आभार मानले.

याप्रसंगी व्हा. चेअरमन श्री नितीन फरांदे, संचालक श्री विशाल कणसे, श्री. नितीन राजे, श्री. तानाजी कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आण्णासाहेब भोसले, शाखाप्रमुख श्री. विलासराव कणसे व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket