अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 ची मतमोजणी प्रक्रिया

महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 ची मतमोजणी प्रक्रिया

महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 ची मतमोजणी प्रक्रिया

महाबळेश्वर (राजेश सोंडकर )जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मतमोजणी बाबत

महाबळेश्वर तालुक्यातील 2 जिल्हा परिषद गट व 4 पंचायत समिती गनाची मतमोजणी दिनांक 09/02/2026 रोजी सकाळी 10:00 वाजता 

गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय महाबळेश्वर येथे सुरु होणार आहे.मत मोजणीच्या *13 फेऱ्या* होणारआहेत.मतमोजणीसाठी एकूण 12 मतमोजणी टेबल(10+2 टपाली मतदान)

4 रांग अधिकारी (Row officer), 10 मतमोजणी पर्यवेक्षक व 20 मतमोजणी सहाय्यक, असे एकूण 32 अधिकारी/कर्मचारी नियुक्त करणेत आले आहेत.तसेच मत मोजणी अनुषंगिक कामकाजा करिता सुमारे 50 अधिकारी/कर्मचारी नियुक्त करणेत आले आहेत, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे व मोबाईल वापरास संपूर्णता बंदी राहणार आहे.

मतमोजणी केंद्राकडे जाणारे चारचाकी/दुचाकी वाहनासाठी खालील मार्ग बंद करणेत आलेले आहेत.

1.द महाबळेश्वर क्लब चौक 

2.श्रेयस हॉटेल

3.केदार हॉटेल 

4.RR हेरिटेज हॉटेल 

5.हॉटेल उदय

तसेच खालील नमूद तीन ठिकाणा पासून फक्त उमेदवार, मतमोजणी साठी नियुक्त अधिकारी/कर्मचारी,मतमोजणी प्रतिनिधी, पत्रकार यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देणेत येईल.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket