अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » विमान अपघातानंतर अजित पवार यांची ओळख घड्याळामुळे नव्हे तर दुसऱ्या कारणामुळे पटली; पोलिस सुत्रांकडून खुलासा

विमान अपघातानंतर अजित पवार यांची ओळख घड्याळामुळे नव्हे तर दुसऱ्या कारणामुळे पटली; पोलिस सुत्रांकडून खुलासा

विमान अपघातानंतर अजित पवार यांची ओळख घड्याळामुळे नव्हे तर दुसऱ्या कारणामुळे पटली; पोलिस सुत्रांकडून खुलासा

बारामतीतून एक मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या मृत्यूनंतर प्रथम दर्शनी त्यांची ओळख घड्याळामुळे पटली, असे बोलले जात होते. परंतु, प्रत्यक्षात याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस सूत्रांकडून तपास सुरू झाल्यानंतर अनेक बाबी समोर येत आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या ओळखीचा आधार घड्याळ नव्हता, तर त्यांच्या उजव्या हातावरील कुर्ता (शर्ट) यावरील विशिष्ट कापड आणि त्याची रचना होती. घटनास्थळी त्यांच्या डाव्या हातावर घड्याळासारखा दिसणारा भाग आढळून आला होता. मात्र, तो भाग प्रत्यक्षात घड्याळ नसून शर्टच्या बाह्य रचनेचा एक भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, अजित पवारांचे मूळ घड्याळ मृत्यूनंतर आतापर्यंत सापडलेले नाही. त्यामुळे सुरुवातीला पसरलेली “घड्याळावरून ओळख पटली” ही माहिती चुकीची ठरली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी मिळालेल्या मृतदेहाची प्राथमिक ओळख कपड्यांवरून पटली असली, तरी कोणतीही शंका राहू नये म्हणून DNA चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. DNA अहवालानंतरच ओळख पूर्णपणे निश्चित करण्यात आली.

पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, संवेदनशील प्रकरण असल्याने कोणतीही चूक टाळण्यासाठी सर्व शास्त्रीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. चुकीची माहिती पसरू नये, यासाठीच आता अधिकृत माहिती समोर आणण्यात आली आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket