कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » ठळक बातम्या » बो माऊथ गिटार मासा याची कराड येथे शिकार.

बो माऊथ गिटार मासा याची कराड येथे शिकार.

बो माऊथ गिटार मासा याची कराड येथे शिकार.

सातारा प्रतिनिधी -वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत शेड्युल १ भाग मध्ये समाविष्ट असलेला तसेच आय.यू.सी.एन. (इंटरनॅशनल युनियन फॉर नेचर) यांनी त्याला गंभीरपणे धोक्यात असल्याचे घोषीत करून त्याला रेड डाटा लिस्ट सामाविष्ठ केलेल्या बो माऊथ गिटार (Bowmouth Guitarfish) माशाचे कराड व सातारा येथील अनुक्रमे अमीर दस्तगीर नदाफ रा. मलकापूर कराड, ओमकार राजेंद्र मेळवणे. रा. गुरवार पेठ सातारा. यांनी नमुद माशाचे व्हिडोओ प्रसारीत करणे व माशाचे प्रदर्शन केलेने मिळालेल्या गुप्त माहीती वरुन सदर आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ नुसार गुन्हा दाखल केलाअसून पुढील तपास चालू आहे.

सदर कार्यवाही मा. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, वनपाल सुनिल शिंदे, वनरक्षक कैलास सानप, वनरक्षक अभिजीत शेळके, वनरक्षक अक्षय पाटील, वनरक्षक मुकेश राऊळकर हे सहभागी होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket