कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » देश » धार्मिक » चारित्र्य पडतळाणीचा अजॅ ऑनलाईन सादर करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन

चारित्र्य पडतळाणीचा अजॅ ऑनलाईन सादर करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन 

चारित्र्य पडतळाणीचा अजॅ ऑनलाईन सादर करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन 

सातारा प्रतिनिधी: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ मध्ये ज्या उमेदवारांना निवडणूक लढविण्याकरिता नामनिर्देशन अर्ज सादर करावयाचा आहे, अशा उमेदवारांनी पोलीस चारित्र्य पडताळणीकरिता महा-ई सेवा केंद्रातून pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरुन आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावेत, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

अर्ज सादर केल्यानंतर आपण वास्तव्यास असलेल्या हद्दीतील संबंधित पोलीस ठाणे या ठिकाणी चारित्र्य पडताळणीकरिता आवश्यक असलेली कागदपत्र व माहिती देण्यात यावी तद्नंतर आपले पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची प्रत आपले नजिकच्या महा-ई सेवा केंद्रातून काढनू घ्यावी, असेही पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket