मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर
Home » Uncategorized » वंध्यत्वावर आता साताऱ्यात उपचार! प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गौरव शेटे दोन दिवस उपलब्ध

वंध्यत्वावर आता साताऱ्यात उपचार! प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गौरव शेटे दोन दिवस उपलब्ध

वंध्यत्वावर आता साताऱ्यात उपचार! प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गौरव शेटे दोन दिवस उपलब्ध

सातारा, दि. १३ : वंध्यत्वाच्या समस्यांबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्याचे निवारण आणि योग्य सल्ला व मार्गदर्शनासाठी पनवेल (मुंबई) येथील वंध्यत्व निवारण व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गौरव शेटे दोन दिवस साताऱ्यात उपलब्ध असणार आहेत.

सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे दि. १४ व १५ जानेवारी रोजी डॉ. शेटे उपलब्ध असतील. स्त्रियांची गरोदरपणातील आणि गरोदरपणानंतर घ्यावयाची काळजी, स्त्रीरोग विशेषत: वंध्यत्व आणि उपचार, कर्करोगाची तपासणी, रजोनिवृत्तीची काळजी, थ्री डी लॅप्रोस्कोरपी, थ्री डी सोनोग्राफी,आय. व्ही. एफ. टेस्ट ट्यूब बेबी, अनियमित मासिक पाळी, अनियमित रक्तस्त्राव, जन्म नियंत्रण याबाबत डॉ. गौरव शेटे तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करतात. 

 डॉ. शेटे १४ रोजी सायंकाळी ६ ते ८ व दि. २

१५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सातारा डायग्नोस्टिक अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध असतील. रुग्णांनी ९१६८४३२४३२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटल व्यवस्थापनाने केले आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या

मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या मुंबई : भारत निवडणूक

Live Cricket