कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सह जीवन योग्य पर्याय

मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सह जीवन योग्य पर्याय

मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सह जीवन योग्य पर्याय

सातारा -गत काही वर्षा मध्ये बिबटया चा शेती शिवारात वावर वाढला आहे शेतकरी व ग्रामस्थ बिबट नजरेस पडल्यास घाबरून जाउ नये सुरक्षित उपाय योजना केल्यास मानव व वन्यजीव संघर्ष सहज टाळता येऊ शकतो.

बिबट हा अत्यन्त भेकड प्राणी असून त्याला डिवचले नाही तर तो माणसावर हल्ले करत नाही त्यामुळे बिबटया ला घाबरण्याचे कारण नाही त्याचे व्हिडीओ बनवून ग्रामस्थ यांचे मध्ये भिती निर्माण करू नये जंगल मधील पर्यटन वाढल्या मुळे बिबट यांना मानव नजरेस पडायला लागले त्यामुळे त्याचे मधील भिती संपली कोविड नंतर बिबट यांचे वाघणेत बदल झाला आहे.

ते आक्रमक झाले आहेत बिबट गत काही वर्षा पासून उसात राहत आहे त्यामुळे त्याला वातावारणाची सवय झाली आहे गावातील पाळीव प्राणी जंगलात चारायला जातात पाळीव जनावर यांचे शरीर याचे गंधाने बिबट गावात शिरत आहे.जंगल मध्ये मानवाचा वावर वाढला आहे बिबट चे गावात येणारे रस्ते ग्रामस्थ यांनी मोकळे केले आहेत गावात कुत्रे यांचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे बिबट मानवी वस्तीत येत आहेत.

बिबटचा वावर ग्रामीण भागात वाढला आहे बिबट पासून मानवाला धोखा नाही याबाबत जनजागृती केली जात आहे बिबट बाबत ची भिती दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे मानव व वन्यजीव संघर्ष यावर जनजागृती हाच उपाय मुख्य उपाय आहे.- राजाराम काशीद वनपाल रोहोट

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket