Home » Uncategorized » निधन वार्ता » भोसले कुटुंबावर शोककळा — सागरदादा भोसले यांच्या मातोश्रींची प्राणज्योत मालवली

भोसले कुटुंबावर शोककळा — सागरदादा भोसले यांच्या मातोश्रींची प्राणज्योत मालवली

भोसले कुटुंबावर शोककळा — सागरदादा भोसले यांच्या मातोश्रींची प्राणज्योत मालवली

सातारा: युवा उद्योजक सागर दादा भोसले यांच्या मातोश्रींचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असूनही त्यांनी खंबीरपणे आजाराशी सामना केला; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या दुःखद प्रसंगाने भोसले कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.परलोकवासी मातोश्रींच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’

Post Views: 43 वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई

Live Cricket