कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » साताऱ्यात सुवर्णसोहळा श्रद्धा ज्वेलर्सचे अत्याधुनिक शोरूम उद्या भव्य उद्घाटनासाठी सज्ज

साताऱ्यात सुवर्णसोहळा श्रद्धा ज्वेलर्सचे अत्याधुनिक शोरूम उद्या भव्य उद्घाटनासाठी सज्ज

साताऱ्यात सुवर्णसोहळा श्रद्धा ज्वेलर्सचे अत्याधुनिक शोरूम उद्या भव्य उद्घाटनासाठी सज्ज

सातारा – साताऱ्यातील विश्वास, परंपरा आणि गुणवत्तेचे जिवंत प्रतीक ठरलेल्या श्रद्धा ज्वेलर्सचा नवीन ‘सुवर्ण अध्याय’ उद्या शहराच्या मध्यवर्ती भागात खुलणार आहे. आलिशान, आधुनिक आणि अत्याधुनिक सजावटीने नटलेले हे नवीन शोरूम साताऱ्यातील दागिन्यांच्या जगाला नवी दिशा देणार आहे.

शोरूमचे उद्या रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता भव्य उद्घाटन होणार असून, हा सोहळा मा.श्री.छ.खा.उदयनराजे भोसले व मंत्री मा.श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. व्यावसायिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि साताऱ्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

नव्या शोरूममध्ये सोने, चांदी, डायमंड, नवरत्न ज्वेलरी आणि प्रीमियम गिफ्ट आर्टिकल्स यांचे स्वतंत्र, आकर्षक विभाग तयार करण्यात आले असून लग्नसराईच्या अत्याधुनिक व पारंपरिक डिझाईन्सची विशाल रेंज एका छताखाली ग्राहकांना अनुभवायला मिळणार आहे.श्रद्धा ज्वेलर्सने पारंपरिकतेला आधुनिकतेची दिलेली अप्रतिम जोड हा या शोरूमचा मुख्य आकर्षणबिंदू ठरणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाचे तपशील

दिनांक: १६ नोव्हेंबर २०२५ (रविवार)

वेळ: सकाळी ११.०० वाजता

स्थळ: 185, रवीवार पेठ, शिक्षक बँकेसमोर, सातारा – 415001

संपर्क: 9359664738

श्रद्धा ज्वेलर्सचे संचालक म्हणाले,

“साताऱ्यातील नागरिकांनी दिलेल्या अपार प्रेम आणि विश्वासामुळेच आज श्रद्धा ज्वेलर्सची ओळख जिल्ह्यात सर्वत्र पोहोचली आहे. हे नवीन शोरूम म्हणजे आमच्या ग्राहकांसाठी दिलेली मनःपूर्वक भेट आहे.”

उद्घाटनाच्या निमित्ताने सोने व चांदी दागिन्यांवर विशेष सवलती, आकर्षक ऑफर्स आणि मर्यादित कालावधीसाठी विशेष स्कीम्स जाहीर करण्यात आल्या आहेत.साताऱ्यातील सर्व नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून या सुवर्ण सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन श्रद्धा ज्वेलर्सतर्फे करण्यात आले आहे.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket