अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » पुण्यातील नवले पुलावर अपघातानंतर कंटेनर, ट्रकला भीषण आग; पाच ठार

पुण्यातील नवले पुलावर अपघातानंतर कंटेनर, ट्रकला भीषण आग; पाच ठार 

पुण्यातील नवले पुलावर अपघातानंतर कंटेनर, ट्रकला भीषण आग; पाच ठार 

पुणे -पुणे शहरातील नवले ब्रीज येथे आज पाच वाजण्याच्या सुमारास सातारा रोडवरून पुण्याच्या दिशेने येणार्‍या कंटेनर, ट्रक आणि चार चाकी वाहन एकमेकांवर आदळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये ट्रक आणि कंटेनरला आग लागली असून या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून दहा पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यातील जखमी नागरिकांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. नवले ब्रीज येथे सातारा रोडवरून पुण्याच्या दिशेने येणारा कंटेनर, ट्रक आणि चारचाकी वाहन एकमेकांवर आदळून विचित्र अपघात घडला आहे. या अपघातामध्ये दहापेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

अग्निशामक विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. तर अपघाताच्या घटनेमुळे दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket