मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह पाचगणी नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीपभाऊ बगाडे विजयी महाबळेश्वर नगराध्यक्षपदी सुनील शिंदे; मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाला मतदारांची पसंती वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा १९ वा वर्धापनदिन व संस्थापक नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार एपस्टीन फाईलमधील उल्लेखाचं सरकारने स्पष्टीकरण द्यावे – पृथ्वीराज चव्हाण
Home » राज्य » प्रशासकीय » गोड्या तलावात पेडल बोटिंगचा पर्यावरणावर घातक परिणाम पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताशी छेडछाड; नागरिक आणि पर्यावरणप्रेमींची चिंता वाढली

गोड्या तलावात पेडल बोटिंगचा पर्यावरणावर घातक परिणाम पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताशी छेडछाड; नागरिक आणि पर्यावरणप्रेमींची चिंता वाढली

गोड्या तलावात पेडल बोटिंगचा पर्यावरणावर घातक परिणाम पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताशी छेडछाड; नागरिक आणि पर्यावरणप्रेमींची चिंता वाढली

सातारा (प्रतिनिधी):पर्यटनाच्या नावाखाली अनेक ठिकाणी गोड्या पाण्याच्या तलावांमध्ये पेडल बोटिंग सुरू करण्यात येत आहे. मात्र या मनोरंजनामुळे पर्यावरणावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गोड्या तलावांमधून नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा केला जातो. अशा पवित्र जलस्रोतांमध्ये बोटिंगमुळे तेल, प्लास्टिक  कचरा आणि पर्यटकांकडून फेकल्या जाणाऱ्या वस्तूंचा पाण्यात मिसळ होतो. यामुळे पाण्याची गुणवत्ता घटते आणि जलचर प्राणी तसेच परिसंस्था धोक्यात येतात.

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते,पेडल बोटिंगमुळे तलावातील पाण्याचे ऑक्सिजन प्रमाण कमी होते, आवाज आणि रासायनिक प्रदूषण वाढते. परिणामी मासे आणि इतर जलचर जीव मरतात, आणि जैवविविधतेचा समतोल बिघडतो.”

स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे तातडीने या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तलाव परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचीही अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

Post Views: 708 मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह कराड(अली मुजावर )प्रतिनिधी

Live Cricket