गोड्या तलावात पेडल बोटिंगचा पर्यावरणावर घातक परिणाम पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताशी छेडछाड; नागरिक आणि पर्यावरणप्रेमींची चिंता वाढली येणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार – नामदेवराव पाटील गिरिस्थान प्रशालेचा रिटेल विक्री कौशल्य उपक्रम यशस्वी; झेंडू फुलांच्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद, विक्रमी १२० किलो फुलांची विक्री फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला ५ दिवसांची पोलीस कोठडी! कार्यक्षेत्रातील सभासदांनी किसन वीर व खंडाळा कारखान्यास ऊस घालावा नामदार मकरंदआबा पाटील : गळित हंगाम शभारंभ उत्साहात ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन.
Home » Uncategorized » फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला ५ दिवसांची पोलीस कोठडी!

फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला ५ दिवसांची पोलीस कोठडी!

फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला ५ दिवसांची पोलीस कोठडी!

सातारा -फलटणच्या जिल्हा उपरुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टर तरुणीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी या डॉक्टर तरुणीने एक चिठ्ठी आणि तळहातावर लिहिलेल्या मजकूरात फलटणमधील पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि आणखी एका व्यक्तीवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप केले होते. 

या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने शनिवारी रात्री उशीरा आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याला अटक करून आज फलटणच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी हजर केल्यानंतर, फलटण येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गोड्या तलावात पेडल बोटिंगचा पर्यावरणावर घातक परिणाम पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताशी छेडछाड; नागरिक आणि पर्यावरणप्रेमींची चिंता वाढली

Post Views: 23 गोड्या तलावात पेडल बोटिंगचा पर्यावरणावर घातक परिणाम पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताशी छेडछाड; नागरिक आणि पर्यावरणप्रेमींची चिंता वाढली सातारा

Live Cricket