शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पाचगणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन स्थापनेची मागणी — सामाजिक न्याय संस्थेकडून मुख्यमंत्री व मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन

पाचगणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन स्थापनेची मागणी — सामाजिक न्याय संस्थेकडून मुख्यमंत्री व मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन

पाचगणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन स्थापनेची मागणी — सामाजिक न्याय संस्थेकडून मुख्यमंत्री व मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन

पाचगणी (प्रवीण घाडगे )वाई, महाबळेश्वर, खंडाळा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. मकरंद आबा पाटील यांना पाचगणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, सम्राट अशोक नगर, फायनल प्लॉट क्रमांक ४८७ (अ) या ठिकाणी तालुका स्तरावर संविधान भवन उभारावे अशी मागणी करणारे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय संस्था यांच्या वतीने देण्यात आले.

या ठिकाणी अनेक वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विजय शंकर वन्ने यांच्या कब्जा व वहीवाटीत असलेले सांस्कृतिक भवन आहे. समाजातील सर्व घटकांकडून या जागेवर संविधान भवन उभारण्याची सातत्याने मागणी होत आहे.

दि. ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी संस्थेचे अध्यक्ष विजय वन्ने यांनी समाजातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे लेखी निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच आमदार मकरंद आबा पाटील यांना सादर केले.यावेळी राजेंद्रशेठ राजपुरे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक, प्रवीणशेठ भिलारे, माजी नगरसेवक प्रकाशशेठ गोळे, नामदेव चोपटे, यशवंत पार्टे, सुनील पार्टे, बौद्धाचार्य श्री अरुण घाडगे व सामाजिक न्याय संस्थेचे कार्यकर्ते, स्थानिक समाज नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजातील सर्व घटकांना संविधानाच्या मूल्यांशी जोडणारे हे भवन उभारले जावे, ही सर्वसामान्यांची मागणी आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket