Home » राज्य » शेत शिवार » किसन वीर कारखान्याची मंगळवारी वार्षिक सभा

किसन वीर कारखान्याची मंगळवारी वार्षिक सभा

किसन वीर कारखान्याची मंगळवारी वार्षिक सभा

वाई प्रतिनिधी -भुईज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखानाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे चेअरमन तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. ३०) दुपारी एक वाजता कारखाना कार्यस्थळावर विविध विषयांवर विचार करण्यासाठी बोलविण्यात आली आहे. कारखान्याच्या सभासद शेतकरी बांधवांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहावे. सभेस येतेवेळी प्रवेश पत्रिका व कारखान्याने दिलेले स्मार्टकार्ड सोबत आणावे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा”

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा” मुंबई-देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता

Live Cricket