नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमित शाह यांना निवेदन

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमित शाह यांना निवेदन

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमित शाह यांना निवेदन

मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके, फळबागा तसेच जनावरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी देशाचे गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  निवेदन दिले. या निवेदनामध्ये एनडीआरएफच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

तसेच पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना थेट मदत पोहोचवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाला केंद्र सरकारकडून सकारात्मक निर्णय मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket