अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » राज्य परिवहन महामंडळ सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित वाई या संस्थेची ४८वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

राज्य परिवहन महामंडळ सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित वाई या संस्थेची ४८वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

राज्य परिवहन महामंडळ सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित वाई या संस्थेची ४८वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

केळघर(प्रतिनिधी)|राज्य परिवहन महामंडळ सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित वाई या संस्थेची ४८वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज वाई येथे आज उत्साहात पार पडली .वरिष्ठ लेखाधिकारी दीपाली कुलकर्णी ,संस्थेचे अध्यक्ष दिलीप ननावरे, उपाध्यक्ष सतीश रासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही वार्षिक सभा संपन्न झाली.संस्थेचे सचिव महादेव भिलारे यांनी अहवाल वाचन केले.

संस्थेचे अध्यक्ष दिलीप ननावरे यांनी संस्थेस ३८लाखाहून अधिक नफा झाल्याचे सांगून सभासदांना ९टक्के लाभांश देणार असल्याचे जाहीर केले. या वार्षिक सर्वसाधारण सभेस संचालक देविदास पवार, संतोष कचरे, शंकर सूर्यवंशी,अजय पिसाळ,शेखर कांबळे, संभाजी मांढरे,गंगा सूर्यवंशी, साधना शिनगारे,यांच्यासह अजय घोणे, चरण गायकवाड तसेच सभासद उपस्थित होते.अजय घोणे यांनी प्रास्ताविक केले. सुधाकर मांढरे यांनी आभार मानले .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket